rajpath

 

   प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारपदावर विराजमान होण्याचे ध्येय, महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी 'राजपथ अकॅडमी' ने आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख मार्गदर्शन केले आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आहेत. एम. पी. एस. सी. राज्यसेवा, पी. एस. आय, एस. टी. आय, असिस्टंट तसेच शिक्षणाधिकारी, सरळसेवा भरतीतील सर्व पदे इ. स्पर्धा परीक्षांच्या सर्व टप्प्यांचे (पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत) योग्य व विशेष मार्गदर्शन राजपथ अकॅडमीने आपल्या वाटचालीत केले आहे. अकॅडमीत अनेक विषयांचे परीक्षाभिमुख Fast Track Courses, Crash Courses, Test Series आयोजित केले जातात त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे व होतो आहे. 'राजपथ अकॅडमी'त फक्त शिकविले जात नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्याशी चर्चा करून त्याच्याकडून अभ्यास करवून घेतला जातो.

राजपथ अकॅडमीची वैशिष्ट्ये-


 • प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ प्राध्यापक
 • परीक्षाभिमुख अद्यावत व दर्जेदार नोट्स
 • प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन
 • मुख्य परीक्षेच्या विषयांची नियमित सराव परीक्षा
 • यशस्वी विद्यार्थ्याशी सुसंवाद व त्यांच्याकडून मार्गदर्शन
 •  
   Read More
   

    राजपथ अकॅडमीचे यशस्वी झालेले विद्यार्थी

   
     
   
   
   Read More
   
   
   Read More