आधिक माहितीसाठी प्रतिक्रिया पाठवा.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
राज्यसेवा मुख्य परीक्षा व त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत या दोन्हींची मॅडमनी परिपूर्ण तयारी करून घेतली. त्यानी दिलेल्या सखोल अभ्यासाचा सल्ला आणि मुलाखतीची बारकाईने करवून घेतलेली तयारी यामुळेच मला अंतिम यश मिळाले. मॅडम म्हणजे "One Woman Army" आहेत
रुपाली खोमणे
उपशिक्षणाधिकारीराज्यसेवा, २०१७
२०१६ च्या अंतिम यशामागे राजपथ अकॅडमीच्या प्रमुख प्रा. मीता चौधरी मॅडम यांनी दिलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा वाटा आहे. मॅडमांनी माझी मुलाखतीची अचूक तयारी करवून घेतली अभिरूप मुलाखतीत माझे तंतोतंत मूल्यांकन केले. माझी मुलाखतीबद्दलची सर्व भीती काढून मुलाखतीला नेमके कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले.
कुंडलिक होरे,
वनपरिक्षेत्र अधिकारी,२०१६
राजपथ अकॅडमीच्या प्रा. मीता चौधरी मॅडम यांच्या सततच्या मार्गदर्शनाचा लाभ मला प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे मिळत गेला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला व मी या पदापर्यंत पोहचले.
प्रणाली घोंगे
मुख्याधिकारी नगरपालिका,२०१५
२००६-०७ पासुंन प्रा. मीता चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन या एमपीएससी प्रवासात मला लाभले आहे. राजपथ अकॅडमीची परीक्षाभिमूख पुस्तके व सराव प्रश्नसंच, चालू घडामोडी हे रामबाणासारखे आहे.
सुनील जायभाये
पोलीस उपअधिक्षक,२०१४
राजपथच्या प्रा. मीता चौधरी मॅडमनी मुलाखतीची अचूक तयारी करून घेतली. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष श्री. मोरे सरांच्या पॅनलपुढे आत्मविश्वासाने मुलाखत दिली. व पोलीस उपनिरिक्षक झालो.
गणेश गीते
पोलीस उपनिरीक्षक,२०१४
मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच राजपथ अकॅडमीच्या एकत्रीत कोर्समध्ये वर्षभर भरपूर अभ्यास झाला. मी राजपथ अकॅडमीची पुस्तके अभ्यासली. त्यामुळे ज्या वर्षी मी पदवीधर झालो त्याच वर्षी मी PSI देखील झालो.
दर्शन शिंदे, PSI
पोलीस उपनिरीक्षक,२०१४
स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण काळात मला राजपथ अकॅडमीच्या प्रा. मीता चौधरी मॅडम यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवरून मार्गदर्शन केले. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. राजपथच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी झालो. त्याचा परीक्षेत फार फायदा झाला.
विक्रम बांदल
उपजिल्हाधिकारी,२०१४
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना इतक्या प्रामाणिकपणे मार्गदर्शन करणारे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. मीता मॅडम होय. सचोटीच्या कार्यपद्धतीसाठी राजपथचेच नाव घ्यावे.
रीना जनबंधू
पोलीस उपअधिक्षक(Dy. SP)
राजपथ अकॅडमीत मॅडमनी घेतलेल्या प्रश्नांची पातळी आयोगाच्या प्रश्नासारखीच होती. त्यांनी माझ्या अभ्यासात अनेक सुधारणा सांगितल्या. आई -वडील, मित्र व राजपथ अकॅडमी यांना माझे यश समर्पित करतो.
भारत जाधव
पोलीस उपनिरीक्षक,२०१४
पहिल्याच प्रयत्नात २१-२२ व्या वर्षी आम्ही PSI झालो. कारण पुण्याच्या राजपथ अकॅडमीच्या वर्षभराच्या एकत्रित कोर्समध्ये आमचा सखोल अभ्यास झाला.
रोहित चौधरी
पोलीस उपनिरीक्षक,२०१४
स्पर्धा परीक्षेच्या वाटचालीत अनेक मार्गदर्शक लाभले. पण कोणताही अहंकार न ठेवता एक मैत्रीण म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका मा . मीता चौधरी मॅडम यांच्या रूपात मला मिळाल्या.
अश्विनी धुमाळ-चौधरी
PSI -2005, STI- 2009आजच्या स्पर्धेच्या युगात जर यशस्वी व्हायचे असेल तर योग्य मार्गदर्शन, योग्य संदर्भ साहित्य यांची आवश्यकता असते. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या हजारो पुस्तकातून कोणते पुस्तक निवडावे? हा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांसमोर असतो, त्यातही चालू घडामोडी हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे. या विषयासाठी माझ्या मते तरी 'राजपथ अकॅडमीचे चालू घडामोडी' या पुस्तकाला पर्यायच नाही, अतिशय परीक्षाभिमुख अशी प्रश्नांची रचना असलेले पुस्तक आहे. माझ्या यशात या पुस्तकाचे महत्त्व नाकारता येणार नाही.
पंकज गजानन वाघोडे
PSIमाझ्या यशामध्ये राजपथ अकॅडमी व त्यातील स्टाफचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माझ्या आयुष्यात आतापर्यंत संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला श्रेय दयायला मला आवडेल.
प्रशांत जाधवर
STI- नायब तहसिलदार'राजपथ' ची वाटचाल
“ विद्यार्थ्यांचे यश हेच राजपथ अकॅडमीचे ध्येय ”
-
वर्षांचा अनुभव
-
राज्यसेवा
-
PSI
-
STI
-
ASO
-
इतर विविध परीक्षेतील
यशस्वी विद्यार्थी