प्रा. मीता चौधरी मॅडम यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दीर्घ अनुभव व अभ्यासातून २०२० पर्यंत जवळपास १२० पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील यशप्राप्तीसाठी घेतला आहे. राजपथ अकॅडमीची मागील १० वर्षातील प्रकाशित झालेल्या विविध पुस्तकांची मुखपृष्ठे