राजपथ 'अकॅडमी' चे विविध उपक्रम
कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी राजपथ च्या प्रमुख प्रा.मीता चौधरी यांचा मेळावा
राजपथ HRD पुस्तकाचे लेखन करणारे प्रा.शिवदास मुंडे सर
योगा व मेडिटेशन च्या मार्गदर्शक शिल्पा देगावकार यांचे राजपथ विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
नामवंत कृषि व हवामान तज्ज्ञ् डॉ. रामचंद्र साबळे सरांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
राजपथ चा यशस्वी विद्यार्थी सिद्धार्थ शिंदे चे अभिनंदन करताना मॅडम
कोकणातील शाळेत राजपथ ची पुस्तके सवलतीच्या दरात..
काही कॉलेज, शिक्षण संस्था येथे राजपथ अकॅडमीची बैंकिंग, स्टाफ सिलेक्शन परीक्षा याबाबत झालेल्या सेमिनार मध्ये राजपथ मधील प्रा. अमित गोखले सर, ऋतूराज सर
शालेय- कॉलेज जीवनापासूनच MPSC - UPSC परीक्षेची तयारी
MPSC राज्यसेवा परीक्षा
इतर स्पर्धा परीक्षेद्वारे सरकारी नोकरीची संधी
मराठीतून करू शकता UPSC ची तयारी.
फौजदार (PSI ) व्हा.
राजपथ अकॅडमी व दिशा स्पोर्ट्सच्या वतीने यशस्वितांचा सत्कार राजपथ अकॅडमी व दिशा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने राजपथ अकॅडमीचे PSI २०१७ व इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि दिशा स्पोर्ट्सचे श्री. दत्तात्रेय सरडे यांचे PSI-२०१७ या परीक्षेतील शारीरिक चाचणीतील सर्व यशस्वी विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे –
मा.प्रतापराज मासाळ सर (महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी)
मा. योगिता कुदळे मॅडम (पोलीस अधिकारी, क्राईम ब्रँच, पुणे)
मा. धनंजय जाधव साहेब ( मा.नगरसेवक, पुणे मनपा)
PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७ या परीक्षेचा निकाल ८ मार्च २०१९ जाहीर झाला. राजपथ अकॅडमीच्या २०१६ च्या PSI फाउंडेशन बॅचची विद्यार्थिनी अंकिता भरत माने राज्यात ३७व्या क्रमांकाने यशस्वी त्याचप्रमाणे १६१ व्या क्रमांकाने यशवंत झालेले राजपथ अकॅडमीचे ज्ञानू बाबू येडगे या दोघांचे ही अभिनंदन करताना प्रा.मीता चौधरी मॅडम...
राजपथ अकॅडमी व दिशा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑगस्ट २०१८ रोजी MPSC परीक्षेत २०१८ मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे –
मा.श्री.संतोष भोर (उपायुक्त, पुणे महानगरपालिका)
मा.श्री.प्रतापराज मासाळ (महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी)
मा.श्री.राजेश उसगांवकर (पोलीस उपनिरीक्षक)
व्यासपीठावर उपस्थितांमध्ये –
प्रा.मीता चौधरी मॅडम
श्री.दत्तात्रेय सरडे सर.
श्री.सुनील चव्हाण सर
प्रा. मीता चौधरी मॅडम या महाराष्ट्रातील एकमेव महिला कि ज्यांची UPSC/MPSC क्षेत्रातील स्वतःची रजिस्टर्ड अकॅडमी आहे व स्वतःचे प्रकाशन असून त्या या क्षेत्रातील तज्ञ् मार्गदर्शक, लेखक, संपादक, प्रकाशक, वितरक अशा भूमिका पार पाडतात.
दैनिक पुढारी कडून कोल्हापूर येथे आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रा. मीता चौधरी मॅडम.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'राजपथ अकॅडमी' चा सहभाग
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर येथील नरके फाउंडेशन येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. मीता चौधरी मॅडम व राजपथ चे प्राध्यापक
'राजपथ अकॅडमी' चे ठाण्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - प्रमुख मार्गदर्शक - श्री विशाल घोडके (कामगार उपयुक्त)
प्रशासकीय अधिकाऱ्यांची राजपथ अकॅडमीला सदिच्छा भेट
एस. पी. कॉलेज, पुणे येथे राजपथ अकॅडमीचे पुस्तक प्रदर्शन
पोलीस उपनिरीक्षक, पोलीस भरती व इतर पदांसाठी शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन.
शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन राजपथ अकॅडमी मार्फत केले जाते. हे मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे ऍथलिट दत्तात्रेय सरडे सर व दिशा स्पोर्ट्सच्या अक्टीव्हीटीज .
राजपथ करिअर टाईम्स - ईयर बुकचे प्रकाशन करताना ज्येष्ठ संपादक मा. अरुण खोरे, नामवंत कॅलीग्राफर मा. प्रभाकर भोसले व प्रा. मीता चौधरी.
राज्यशास्त्र व अर्थशास्त्राच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना पोलीस अधिकारी माधुरी तावरे मॅडम व राजपथ मधील तज्ञ प्राध्यापक वर्ग.